वॉरन बफे (Warren Buffet)
वॉरन बफे हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. 2008 साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर 2016 साली ते तिसर्या क्रमांकावर आहेत.
ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या वॉरन बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणार्या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी (चॅरिटी) दान केला आहे.
संदर्भ: विकिपीडिया
वॉरन बफे यांचे 15 सूत्र आणि विचार
image: worthofread.com |
"Never depend on single income. Make investment to create a second source."
1.कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
"Price is what you pay. Value is what you get."
2.किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते.
"If you buy things you do not need, soon you will have to sell things you need."
3.जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
"Do not save what is left after spending, but spend what is left after saving."
4.खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
"Never test the depth of river with both the feet."
5.आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका.
"Do not put all your eggs in one basket."
6.एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.
"Never test the depth of river with both the feet."
7.नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू
"Risk comes from not knowing what you’re doing."
8.धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
"I always knew I was going to be rich. I don’t think I ever doubted it for a minute."
9.मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
"Rule No.1: Never lose money.
Rule No.2: Never forget rule No.1."
10.नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका
नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
“The most important investment you can make is in yourself.”
11.स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
Honesty is very expensive gift. Do not expect it from cheap people.
12. प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
"I am a better investor because I am a businessman and a better businessman because I am an investor"
13.मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
"Always invest for the long term."
14.नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
"Someone’s sitting in the shade today because someone planted a tree a long time ago."
15.आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.
तुम्हाला कोणता मंत्र आवडला यातला comment करून कळवा. आमच्या फेसबूक पेज ला लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या.
2 टिप्पण्या
4 th formula sanitle ahe tumche paise kharch kara vacaho naka reason kai ahe ya mage. sagle article sunder ahe
उत्तर द्याहटवाते वाचवून खर्च करा असे आहे. 3 no चे विचार वाचले तर बफे म्हणतात की खर्च हा नेहमी आवश्क गोष्टींवर करायचा असतो.
उत्तर द्याहटवा