About us


marathimotivation.in हे मराठी भाषेतील एक अग्रगण्य असे प्रेरणादायी वेबसाईट आहे. यात तुम्हाला खूप प्रेरणादायी लेख, बोधकथा वाचायला मिळतील. या सोबत थोरांचे सुविचार, आणि त्यांचे जीवन चरीत्र देखील यात तुम्हाला मिळतील. वेबसाईटक सुरू करतअसताना, आमचं मुख्य ध्येयच हा होता की देश विदेशातील महान लोकांचं प्रेरणादायी प्रवास हे मराठी मधून उपलब्ध करून देणं. म्हणून जीवन चरित्र लीहण्यावर आमचा थोडा जास्त भर आहे.

मराठी-मोटिव्हेशन.in ला एक आदर्श वेबसाईट बनवायची आहे. जी लोकांचा कठीण काळात प्रेरित करत राहील. या वेबसाईटवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक सकारात्मक विचार, दृषटिकोन देण्याचा सदैव प्रयत्न करत राहू धन्यवाद. तुमच्या प्रतक्रिया Contact us इकडे देत चला. जेणकरून आम्ही मराठी मोटिव्हेशन ला एक आदर्श ब्लॉग बनवू शकू. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या