काल सिक्सर किंग युवराज सिंग आणि बॉलिवूड एक्टरेस हेजल कीच हे विवाह बंधनात बांधले बांधले गेले. आणि सोशल मीडिया वर शुभेच्छांचा पाऊसच पडला. पण काल बराच लोकांना हेजल कीच नेमकी कोण असा प्रश्न पडला. तुम्हाला पण पडला होता का प्रश्न? मग वाचा हेजल कीच बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस.
1.हेजल ही एक ब्रिटिश आहे तिचा जन्म इंग्लंड येथील एसेक्स येथे झाला. तिची आई भारतीय आहे अणि वडील ब्रिटीश आहेत.
२.हेजल १८ वर्षाची झाली तेंव्हा ती मुंबई ला अली होती. तेंव्हा तिने निर्णय घेतला कि मुंबई मधेच राहून ती मॉडेलिंग करेल आणि आपल्या ऍक्टींग च करियर जोपासेल.
३.हेजल हि बॉलिवूड आगोदर हॉलिवूड मध्ये दिसली होती. तिने हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध सिनेमा सिनेमा च्या तीन पार्टस मध्ये काम केले आहे.
४.ती भारतात सर्वप्रथम बिल्ला(२००७) या तामिळ सिनेमा मध्ये दिसली. नंतर तिने बरीच तामिळ तेलगू मुव्हीज मध्ये काम केलं पण तिला खरी ओळख मिळाली ती सलमान खान आणि करीना स्टारर बॉडीगार्ड मध्ये काम करून.
६.सिनेमा सोडून हेजल ला समुद्रात सर्फिंग कारायाला आवडते. ती एक उत्तम वेस्टर्न आणि इंडियन क्लासिकल डान्सर आहे.
0 टिप्पण्या