धीरूभाई अंबानी यांचे खूपच प्रेरक 18 सुविचार| Dheerubhai Ambani's 18motivational quotes

धीरूभाई अंबानी


मुबंईला येण्या अगोदर धीरूभाईंनी 100 रूपयां चे नोट सुद्धा पाहिले नव्हते, तरी त्यांनी अरबों ची संपत्ति बनवली. पेट्रोल पंप वर काम करण्या पासून मोठ्या ऑइल रिफायनरी चा मालक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. हे सगळे शक्य झाले कारण धीरूभाई अंबानी नी कधीच लहान स्वप्ने पाहिले नाहीत नेहमी मोठी स्वप्ने पाहिले आणि मोठे धेय ठेवले.


त्यांचा या गुणांमुळेच आज ते करोडो लोकांचे आदर्श आहेत. त्यांचा मुळेच सामान्य भारतीय लोक देखील त्या वेळेस स्टॉक मार्केट मध्ये रुचि दाखवायला लागले होते. सामान्य मानुस देखील मोठे स्वप्ने बघून ते साकार करू शकतो याच धीरूभाई अंबानी हे एक खूपच उत्तम उदाहरण आहेत. अश्या प्रेरक व्यक्तीचे प्रेरक विचार आज आपण बघणार आहोत.


Quotes 1



If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs.



In Marathi:


जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.





Quotes 2



You will never reach your destination if you stop & throw stones at every dog that barks...Better keep biscuits & Move on.



In Marathi:


.जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.





Quotes 3



Between my past, the present and the future, there is one common factor: Relationship and Trust. This is the foundation of our growth.



In Marathi:


भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे.





Quotes 4



Often people think opportunity is a matter of luck. I believe opportunities are all around us. Some seize it. Others stand and let it pass by.



In Marathi:


खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.





Quotes 5.



For those who dare to dream, there is a whole world to win.



In Marathi:


जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात , त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला





Quotes 6.



The problem with Indians is that we have lost the habit of thinking big!



In Marathi:


भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.





Quotes 7.



I am deaf to the word 'no'.



मला नाही हा शब्द ऐकू येत नाही.





Quotes 8.



You have to take the calculated risk,to earn something



In Marathi:


काहीतरी मिळवण्या साठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.





Quotes 9



Only when you dream it you can do it.



In Marathi:


स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.





Quote 10.



Dhirubhai will go one day. But Reliance’s employees and shareholders will keep it afloat. Reliance is now a concept in which the Ambanis have become irrelevant.



In Marathi:


एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Reliance चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील. Reliance हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.
Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 11.



Think big, think fast, think ahead. Ideas are no one’s monopoly



In Marathi:


मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 12:



Our dreams have to be bigger, Our ambitions higher, Our commitment deeper. And our efforts greater. This is my dream for Reliance and for India.



In Marathi:


आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारत  साठी हेच तर माझे स्वप्न आहे.


Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 13:



We cannot change our Rulers, but we can change the way they Rule Us.”



In Marathi:


आपण आपल्या  शाशकांना बदलू  शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.
Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 14:



You do not require an invitation to make profits.



In Marathi:


फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही





Quote 15.



Growth has no limit at Reliance. I keep revising my vision. Only when you dream it you can do it.



In Marathi:


रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही. मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो . स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.


Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 16



If you work with determination and with perfection, success will follow.



In Marathi:


जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.
Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 17.



Pursue your goals even in the face of difficulties, and convert adversities into opportunities.



In Marathi:


कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.


Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी





Quote 18:



Give the youth a proper environment. Motivate them. Extend them the support they need. Each one of them has infinite source of energy. They will deliver.



In Marathi:


युवानां  एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.
Dheerubhai Ambani  धीरूभाई अंबानी


मित्रांनो लेख धीरूभाई अंबानी चे विचार आवडले तर तुमच्या पर्यंत नका ठेवू फक्त शेर whatsapp Facebook वर शेर करा. आणि हो atoz-मराठी पेज लाईक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या