काय आहे paytm
आज कोण paytm ला ओळखत नाही. सर्वाना नोट बंदी मुळे थोडा फार प्रमाणात का होईना नुकसान झालं आहेच. पण नोट बंदीचा सर्वात जास्ती कोणाला फायदा झाला असेल तर ते paytm झाला आहे. चला तर आज थोडक्यात बघूया या नेमके हे paytm आहे तरी काय आणि यालाच कसे झाले नोटबंदीचा फायदा.
Paytm हे एक ई-वॉलेट (e-wallet) सुविधा देणारी अग्रगण्य कंपनी आहे. त्या सोबत paytm हे एक ओपन ऑनलाईन बिजनेस प्लॅटफॉर्म आहे ज्यात कोणीही शामिल होऊन आपले प्रॉडक्ट ची विक्री करू शकतो.
Paytm चे मालक विजय शेखर |
कसे कमावते paytm पैसे
1) paytm चे सर्वात जास्ती उपयोग हा मोबाईल, DTH सारख्या रिचार्ज साठी होतो. पण नोट बंदी नंतर लोक याचा उपयोग विविध बिल पेमेंट, आणि इतर ट्रांजेक्शन करण्यासाठी करायला सुरुवात केली. स्वाईप मशीन उपलब्ध नसल्या मुळे देखील खूप दुकानात paytm वापरले गेले.
2) सर्व प्रथम तुम्हाला paytm चा उपयोग करायचं असेल तर तुम्ही त्यात पैसे add करता, ते पैसे तुम्हाला वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट करण्या साठी करता येतो. पण जर तुम्हाला ते परत बँकेत परत हवे असतील तर paytm च्या नियमा नुसार, पैसे add केल्या पासून 7 दिवस तुम्हाला ते परत बँकेत नाही घेता येत. Paytm त्या आपल्या पैशानवर व्याज मिळवतो. याला ऍडव्हान्स पेमेंट मॉडेल असे म्हणतात.
3) जवळपास सर्व e- wallet कंपण्या वॉलेट ते बँक ट्रान्सफर साठी काही चार्ज घेतात. त्यात देखील paytm ला पैसा मिळतो. Paytm आपल्या वेबसाईट वर वेगवेळ्या सेलर्स ना वस्तू विकू देतो. या साठी त्यांचा कडून वार्षिक शुल्क आकारले जाते. ते आपल्या वेबसाईट वर जाहिरात ही करू देतो त्यातुन देखील त्याला खूप पैसे मिळतात. एवढंच नाही त्यांचा वेबसाईट वरून झालेल्या प्रत्येक वस्तू माघे paytm चे कॉमिशन ठरलेलं असते.
Paytm बद्दल काही आणखी इंटरेस्टिंग फॅक्टस
- Paytm चे पूर्णनाव (long form ) हे pay through mobile असे आहे.
- पेेे.टी.एम जगातील सर्वात प्रसिध्द e-wallet कंपनी paypal च्या बिजनेस मॉडेल सारखंच आहे एवढच नाही तर paytm चा लोगो देखील paypal सारखाच आहे.
- Paytm चे मालक आहेत विजय शेखर पण paytm ची कल्पना ही त्यांचा कंपनी च्या एका एम्प्लॉयी ची होती, ज्याचं नाव अभिषेक राजन असे आहे सध्या तो कंपनी च्या मुख पदा वर कार्यरत आहे.
- ही जगातील एकमेव कंपनी आहे ज्यात चायनीज कंपनी अलिबाबा (alibaba.com) ने गुंतवणूक केली आहे. अलिबाबा ची सध्या paytm मध्ये 25 टक्के हिस्सेदारी आहे.
- भारतातील प्रसिद्ध उदयोग पती रतन टाटा यांनी देखील paytm मध्ये गुंतवणूक केली आहे.
- वर्ष 2012 मध्ये paytm ला MOST INNOVATIVE STARTUP OF THE YEAR हा अवॉर्ड देण्यात आला.
कसा वाटला हा लेख, माला माहिती आहे खूप उणिवा आहेत आणखी, त्या सुधाऱ्याचा आहेत. पण त्या साठी तुमची मदत हि हवीच मला नक्की कळवा कसा वाटला लेख, माझा चुका आणि उणिवा या साठी मला atozmarathi च्या fb पेज वर मेसेज करा, तुम्ही marathimotivation@gmail.com वर मेल हि करू शकता
2 टिप्पण्या
Very nice
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवा