सचिन तेंडुलकर याचा प्रशंसे मध्ये काढलेले उद्गार

सचिन तेंडुलकर (sachin tendulkar)याचा प्रशंसे मध्ये काढलेले उद्गार:Quote 1:I want my son to become Sachin Tendulkar.In Marathi:


मला माझा मुलगा सचिन तेंडुलकर बनाव असे वाटते.


Brian Lara ब्रायन लारा


Quote 2:We did not lose to a team called India, we lost to a man called SachinIn Marathi:


आम्ही भारत नावाचा संघा सोबत हरलो नसून, आम्ही सचिन नावाचा माणसा सोबत हरलो आहोत.


Mark Taylor मार्क टेलर


Quote 3:Nothing bad can happen to us if we were on a plane in India with Sachin Tendulkar on it.In Marathi:


भारतीय विमान आणि त्यात सचिन, आमच्या सोबत या पेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही.


Hashim Amla हाशिम अमला


Quote 4:He can play that leg glance with a walking stick also.In Marathi:


सचिन वॉकिंग स्टिक (छडी) ने देखील लेग-ग्लांस मारू शकतो


Waqar Younis  वक़ार यूनिस


Quote 5:There are two kinds of the batsman in the world. 1 Sachin Tendulkar and 2 all the othersIn Marathi:


जगात 2 प्रकारचे फलंदाज आहेत. पहिले म्हणजे सचिन तेंडुलकर आणि  बाकी इतर सर्व


Andy Flower   एंडी फ्लावर


Quote 6:I have seen God. He bats at no.4 for India in tests.In Marathi:


मी देवाला पाहिलं आहे , तो टेस्ट मॅच मध्ये भारताकडून चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करतो.


Matthew Hayden    मैथिव हैडेन


Quote 7:I see myself when I see Sachin batting.In Marathi:


मी जेंव्हा सचिन ला खेळताना बघतो तेंव्हा मी स्वतःला खेळताना बघतो


Don Bradman  डान ब्रैडमेन


Quote 8:Do your crime when Sachin is batting, because even God is busy watching his batting.In Marathi:


जेव्हा सचिन फलंदाजी करतो तेव्हा आपले अपराध करा, कारण देवदेखील सचिन ची फलंदाजी पाहण्यात व्यस्त असतो.


Australian Fan  ऑस्ट्रेलीआइ प्रशंशक


Quote 9:I don’t know about cricket but still, I watch cricket to see Sachin play...Not b’coz I love his play its b’coz I want to know the reason why my country’s production goes down by 5 percent when he’s in batting.In Marathi:


मला क्रिकेट बद्दल जास्ती माहिती नाही तरी पण मी सचिन चा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट पाहतो. हे या साठी नाही की मला त्याचा खेळ आवडतो. मला तर हे जाणून घायचे असते की तो जेंव्हा बॅटिंग करतो तेंव्हा माझा देशाचे प्रोडक्शन 5% का पडते


Barack Obama  बराक ओबामा


Quote 10 :Don’t bowl him bad balls, he hits the good ones for fours.In Marathi:


त्याला खराब बॉल नका टाकू तो तर चांगल्या बॉल वर देखील चौकार मारतो.


Michael Kasprowicz:  माइकल कास्परोविच


टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या