नक्की वाचा कांदा एक फायदे अनेक - कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती


कांद्यामुळे जेवण तर उत्तम बनतच पण बाकी काही गोष्टी मध्येहि गुणकारक आहे .
पहा असेच काही कांद्याचे फायदे जे माहित नाही कोणाला…

कुठे हि किड्याने किंवा मच्छराने चावले तर त्या जागी कांदा घासावा…
हे थोडेसे विचित्र वाटेल ऐकायला पण खूप गुणकारी आहे , थोड्याच वेळात तुम्हाला फरक जाणवू लागेल…

हातांची जळजळ होत असेल तरी कांदा लावावा .
कांदा-हा खूप थंड आणि औषधी असतो , त्यामुळे हातांना लावल्यास जळजळ थांबते .

♥ शरीरातील ब्लड शुगरला नियंत्रित करते. मधुमेह असेल तर नियमित कच्चा कांदा खावा.
♥ जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्यावा.
♥ ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.
♥ मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल, किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.
♥ ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे, त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.
♥ किडनी स्टोनची समस्या असल्यावर कांद्याचा रस खुप फायदेशीर असतो. कांद्याचा रस प्यायल्याने स्टोन आपोआप तूटतो आणि यूरीनच्या साहय्याने बाहेर निघते. कांद्याचा रस साखरेसोबत मिळवून प्यायल्याने देखील किडनी स्टोनची समस्या दूर होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या