बेंजामिन फ्रैंकलिन (Benjamin Franklin) यांचे 16 सुविचार (Quotes)

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन


बेंजामिन फ्रैंकलिन हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्ती होते.अमेरिकेची स्वतंत्रताची घोषणा आणि संविधान, या दोन्ही वर स्वाक्षरी केलेले बेंजामिन फ्रैंकलिन यांना अमेरिकेचे सर्वात पहिले संस्थापक आणि जनक मानले जाते. अमेरिकन डॉलर वर देखील बेंजामिन यांचाच फोटो आहे.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन यांचे १६ विचार




Quote 1:
A house is not a home unless it contains food and fire for the mind as well as the body.
In Marathi : घराला घरपण तेंव्हाच येते जेंव्हा त्यात शरीर आणि डोके दोघांसाठी खुराक असेल.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन



Quote 2:
At twenty years of age the will reigns; at thirty, the wit; and at forty, the judgment.
In Marathi : वीसव्या वर्षात माणूस आपल्या इच्छे ने चालतो, तिसाव्या वर्षी तो बुद्धी ने तर चाळिसाव्या वर्षी अनुमान लावून चालतो.


Quote 3:
Be slow in choosing a friend, slower in changing.

In Marathi : नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.



Quote 4:
Beware of little expenses. A small leak will sink a great ship.

In Marathi : लहान सहान खर्चां पासून सावध राहा. कारण एक लहान छेद देखील मोठं जहाँज बडवू शकतो

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन



Quote 5:
Being ignorant is not so much a shame, as being unwilling to learn.

In Marathi : अज्ञानी असण्या पेक्षा जास्ती शरमेची गोष्ट असते ती म्हणजे शिकण्याची इच्छा नसणे.



Quote 6:

By failing to prepare, you are preparing to fail.

In Marathi : तयारी करण्यात फेल होणे म्हणजे फेल होणासाठी केलेली तयारी समझा.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन



Quote 7:

Certainty? In this world nothing is certain but death and taxes.

In Marathi : निश्चित पणे या जगात सर्व काही अनिश्चित आहे, शिवाय मरण आणि कर.



Quote 8:
Content makes poor men rich; discontent makes rich men poor.

In Marathi : समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन



Quote 9:

Creditors have better memories than debtors.

In Marathi : ककर्जदारांची स्मरण शक्ती सावकारांपेक्षा चांगली असते.



Quote 10:

Diligence is the mother of good luck.

In Marathi : परिश्रमच चांगल्या नशिबाची जननी असते.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन



Quote 11:

Either write something worth reading or do something worth writing.

In Marathi : एक तर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काही तरी करा जे लिहण्या लायक असेल.



Quote 12:

Fatigue is the best pillow.

In Marathi : काम करून थकणे हेच सर्वात चांगली उशी असते.



Quote 13:

God helps those who help themselves.

In Marathi : देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात.



Quote 14:
Half a truth is often a great lie.

In Marathi : बऱ्याच वेळा अर्धवट-सत्य हे देखील मोठं खोटं असते.



Quote 15:

Guests, like fish, begin to smell after three days.

In Marathi : मासा असेल किंवा अतिथी तीन दिवसा नंतर वास मारायला सुरुवात करतात.



Quote 16:

He that can have patience can have what he will.

In Marathi : ज्याचा कडे धैर्य असते त्याला जे हवे ते नक्की मिळत असते.

Benjamin Franklin बेंजामिन फ्रैंकलिन.



मित्रानो लेख कसा वाटला हे आता खाली दिलेल्या स्माईली (Emoticon) द्वारे पण कळवू शकता. तुम्हाला फक्त एका वर क्लिक करायचा आहे बस यात जास्ती वेळ पण लागणार नाही. म्हणून मित्रानो कंमेन्ट करा जर ते शक्य नसेल तर कमीत कमी एका स्माईली वर क्लिक करून प्रतिक्रिया कळवा. याने मला स्वतः मध्ये आणखी इम्प्रोव्हमेंट करायला मिळेल.धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या