हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे 10 महान विचार

चार्ली चॅप्लिन


हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलर ला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले.

या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले. चला तर बघू चार्ली चे महान विचार.

तुम्ही आयुष्यात खूप गंभीर असता का मग हे वाचा.

चार्ली चॅप्लिन 10 महान विचार


Quotes 1:
A day without laughter is a day wasted.

मराठी : ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.
Quotes 2:
Simplicity is not a simple thing.

मराठी : साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही.
Quotes 3:
Nothing is permanent in this wicked world - not even our troubles.

मराठी: या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा
Quotes 4:
The mirror is my best friend because when I cry it never laughs.

मराठी :आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्या वेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही.
Quotes 5:
Your naked body should only belong to those who fall in love with your naked soul.

मराठी: तुमचे उघडे शरीरावर त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी तुमच्या उघड्या मनावर प्रेम केलं आहे.
Quotes 6:
We think too much and feel too little.

मराठी : आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो,
Quotes 7:
You'll find that life is still worthwhile, if you just smile.

मराठी: तुमचं आयुष्य परत एकदा अर्थपूर्ण होईल, फक्त आता थोडं हसा.
Quotes 8:
A man's true character comes out when he's drunk

मराठी: कोणत्या हि मनुष्या चे खरे चरित्र तेंव्हाच समोर येते जेंव्हा तो नशेत असेल.
Quotes 9:
life is a tragedy when seen in close up, but a comedy in long- shot

मराठी: जीवन जवळून पहिले तर खूप त्रासदायक वाटते, पण जेव्हा याला दुरून पहिले तर कॉमेडी वाटते.
Quotes 10:
I always like walking in the rain, so no one can see me crying.

मराठी : मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून.
कसे वाटले हे विचार, तुम्हाला कुठला आवडला जास्ती कळवा कमेन्ट करा. आमचे फेसबुक पेज लाईक करा. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या