अब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार। Abraham lincoln's motivational quotes

Abraham Lincoln अब्राहम लिंकन


अब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.

अब्राहम लिंकन यांना नेहमी अपयशच मिळाले त्यांना फक्त एकदा यश मिळाले आणि ते  वयाचा 59 व्या वर्षी अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. ते आपल्या ठाम निर्णय आणि चरित्र या गुणांच्या आधारे अमेरिका देशाच्या इतिहासत प्रभावशाली नेता म्हणून अमर झाले.म्हणून माणसाने ध्येय कधीच सोडू नये. यावरूनच कळते कि प्रयत्न आणि चिकाटी हे व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण आसतात.

अब्राहम लिंकन यांचे काही खास विचार




Quotes 1
A friend is one who has the same enemies as you have.

In Marathi:

आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.



Quotes 2
A woman is the only thing I am afraid of that I know will not hurt me.

In Marathi:

.स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.



Quotes 3

Democracy is the government of the people, by the people, for the people.

In Marathi:

लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.



Quotes 4
How many legs does a dog have if you call the tail a leg? Four. Calling a tail a leg doesn’t make it a leg.

In Marathi:

 जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..



Quotes 5.
All that I am, or hope to be, I owe to my angel mother.

In Marathi:

मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन



Quotes 6.
Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.

In Marathi:

नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.



Quotes 7.
Am I not destroying my enemies when I make friends of them?

In Marathi:

शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.




Quotes 8.
Avoid popularity if you would have peace.

In Marathi:

जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.



Quotes 9
Common looking people are the best in the world: that is the reason the Lord makes so many of them.

In Marathi:

सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.


- Abraham Lincoln अब्राहम लिंकन



Quote 10.
Give me six hours to chop down a tree and I will spend the first four sharpening the axe.

In Marathi:

जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.



Quote 11.
 If once you forfeit the confidence of your fellow-citizens, you can never regain their respect and esteem.

In Marathi:

जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.

Abraham Lincoln अब्राहम लिंकन




मित्रांनो Abraham Lincoln अब्राहम लिंकन यांचे विचार आवडले असतील तर फक्त तुमच्या पर्यंत नका ठेवू शेर करा  whatsapp Facebook वर. आणि हो आमचे facbook Page मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या